शीतपेटीतून जेव्हा जाग येते...
शीतपेटीतून जेव्हा जाग येते...
लेखक- क्षितिज देसाई
प्रकाशन- सृजनसंवाद प्रकाशन, २०२५
क्षितिज देसाई यांच्या 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते...' या कथासंग्रहातील कथा आपल्याला एका अद्भुतरम्य दुनियेची सफर घडवून आणतात. या काल्पनिक दुनियेचा क्षितिज देसाई यांनी सादर केलेला देखावा त्यांच्या चित्रदर्शी शैलीपायी वास्तवच वाटायला लागतो, पण त्यानं स्तिमित करता करता ते माणसामधल्या सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधील चिरंतन झगड्याची जाणीव करून देत आपल्याला विचार करायला भाग पाडतात; अंतर्मुख करतात.
- डॉ. बाळ फोंडके
अधिक माहिती...
लेखक- क्षितिज देसाई
प्रकाशन- अक्षर मानव प्रकाशन, २०१९
मराठी साहित्यातली अगदी आधुनिक आणि वेगळ्या प्रकारची ही विज्ञानकथा आहे.
किशोर, कुमार, तरुण गटांनी ही वाचावीच, पण प्रौढांनी वाचली तरी ज्ञान आणि आनंद हमखास मिळेल..
- अक्षर मानव
अधिक माहिती...